Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: सोशल मीडियावर लाईव्ह करत सांगत होता रस्त्याची स्थिती, तितक्यात मागून आली रिक्षा; पुढे जे झालं ते भयंकर होतं

Live Accident Viral Video: एका घटनेचा व्हिडिओ मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती लाईव्ह व्हिडिओमध्ये रस्त्याची अवस्था सांगत असतानाच घडला एक भीषण अपघात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Accident Viral Video

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातल्या कानाकोपऱ्यातील घटना क्षणात सर्वत्र पसरत असते. अनेकवेळा लाईव्ह अपघात असतील किंवा कोणत्या ठिकाणी होणारी वादावादीही सोशल मीडियाच्या साहाय्याने आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एका घटनेचा व्हिडिओ मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती लाईव्ह व्हिडिओमध्ये रस्त्याची अवस्था सांगत असतानाच घडला एक भीषण अपघात.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक व्यक्ती खराब झालेल्या रस्त्यांची दुरावस्थे बद्दल सांगत आहे तसेत तो उभे असलेल्या रस्त्यावरील खड्डे दाखवत आहे आणि म्हणतो रोज इथे कोणाचा ना कोणाचा अपघात होतो. तेवढ्यातच त्यात रस्त्यावर भरधाव येणारी एख ऑटो रस्त्यावरील खड्ड्यात आदळते. सर्व अपघांताचे दृश्य त्याच्या लाईव्ह व्हिडिओत कैद झालीत. अपघात झाल्यानंतर तिथे गर्दी जमते.

या अपघाताचा व्हिडिओ एक्स अॅपवरील @gharkekalesh या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र हा अपघात कुठे झाला हे समजले नाही. भारतातील खराब रस्त्यामुळे अनेक थरारक अपघाताच्या घटना रोज समोर येत असतात.

व्हिडिओ व्हायरल होताच व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळालेत. तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक्स मिळालेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की,'नक्कीच मुंबईतील हे असेल' तर एका यूजरने लिहिले आहे की,'भारत खरोखरच विकसित होत आहे का?.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT