Cobra Snake Leopard Fight Video Saam TV
व्हायरल न्यूज

Cobra Attack Video: किंग कोब्रा आणि बिबट्या झाडावरच भिडले, घमासान युद्धाचा VIDEO व्हायरल

Snake Leopard Fight: कोब्राला पाहताच अनेकांची हवा टाईट होते. पण तुम्ही कधी बिबट्याला किंग कोब्राशी स्पर्धा करताना पाहिले आहे का?

Satish Daud

Cobra Snake Leopard Fight Video

सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जात. दररोज नवनवीन अतरंगी असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर किंग कोब्रा आणि बिबट्यामधील घमासान युद्धाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडालाय. (Latest Marathi News)

बिबट्याला जंगलातील (Leopard Video) सर्वात भयंकर आणि खतरनाक शिकारी म्हणून ओळखलं जात. पण किंग कोब्राही काही कमी नाही. कोब्राला पाहताच अनेकांची हवा टाईट होते. पण तुम्ही कधी बिबट्याला किंग कोब्राशी स्पर्धा करताना पाहिले आहे का? नसेल तर जंगलातील हा दुर्मिळ क्षण लगेच पाहा.

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ (Viral Video) एका जंगलातील आहे. यामध्ये एक बिबट्या झाडावर चढलेला दिसून येत आहे. तर झाडाच्या खाली असलेल्या दुसऱ्या झाडाच्या खोडावर एक किंग कोब्रा फणा काढून बसलेला दिसतोय. कोब्राला पाहताच बिबट्याची अगोदर हवा टाईट होते.

मात्र, त्यानंतर बिबट्या कोब्रावर (Cobra Snake) हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. बिबट्याला पाहून कोब्रा आणखीच फणा काढतो. अंगावर झेपावत असलेल्या बिबट्याचा कोब्रा खंबीरपणे सामना करतो. अगदी काही सेकंदाच्या युद्धाचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे.

बिबट्या आणि कोब्रा यांच्यातील घमासान युद्धाचा व्हिडीओ wildtrails.in या इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिले असून यावर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ कधी आणि कुठे चित्रित करण्यात आला याची पुष्टी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT