Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: क्षणात होत्याच नव्हतं झालं! समुद्राच्या लाटेत भली मोठी बोट उलटी-पलटी झाली;थरारक VIDEO व्हायरल

Shocking Sea Video: सोशल मीडियावर सध्या एका भयावह घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घडलेली घटना एका समुद्रातील आहे.मात्र घटनेत नक्की काय घडले ते पाहण्यासाठी व्हिडिओ एकदा पाहा.

Tanvi Pol

Shocking Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणती घटना पाहण्यास मिळेल ते सांगता येत नाही.त्यातील काही व्हायरल व्हिडिओ असे असतात ज्याने हसून हसून पोट दुखते तर कधी थरकाप उडतो.सध्या एक अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की क्षणात होत्याच नव्हतं ही होण्यासाठी वेळ लागत नाही.नक्की काय घडले आहे ते पाहण्यासाठी व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा पाहा.

लाटांच्या ताकदीसमोर बोट अपुरी

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओत तुम्हाला एक अथांग समुद्र दिसत आहे.या समुद्रात एक लहान बोट आहे आणि या बोटीचा व्हिडिओ त्याच समुद्रात असलेल्या दुसऱ्या मोठ्या बोटीवरील एका व्यक्तीने शूट केला आहे.व्हिडिओत पुढे पाहिले तर समुद्रात एक प्रचंड लाट येते आणि तिथे असलेल्या बोटीला पूर्ण उलटी-पालटी करते.धक्कादायक म्हणजे त्या बोटीवर काही व्यक्ती दिसून येत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून zhenya__05 या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे,मात्र व्हिडिओ कुठला आहे हे समजले नाही मात्र सध्या या व्हिडिओला मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळालेले आहेत तर अन्यही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.

भयानक घटनेचा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''बापरे असं कोणासोबत नको घडायला''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''पहिल्यांदा असं काही पाहिलं''अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

SCROLL FOR NEXT