व्हायरल न्यूज

Video Viral: 'बाप तो बाप रहेगा' गाण्यावर पूजा खेडकर यांच्या वडिलांचा भन्नाट डान्स, पाहा Video

Video Viral: पूजा खेडकर यांच्या वडिलांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये त्यांचे वडील एका हिंदी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

Bharat Jadhav

नितीन पाटणकर, साम प्रतिनिधी

बनावट दिव्यांग प्रमाणपत्रामुळे प्रशिक्षणार्थी आयएएस पदावरून बडतर्फ झालेल्यामुळे पूजा खेडकर खूप चर्चत आल्या होत्या. आता परत एकदा त्या चर्चेत आलेत, मात्र यावेळी त्या त्यांच्या कोणत्या गोष्टीमुळे नाही तर त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या डान्समुळे चर्चेत आल्यात.

गणेशोत्सवात बडतर्फ आयएएस आधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी बेफान डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आहिल्याबाईनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या भालगाव हे खेडेकर याचं गाव आहे. येथे गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या गणेशोत्सवात दिलीप खेडकर यांनी धम्माल डान्स केला. ⁠'बाप तो बाप रहेगा' आणि 'मै हु डॅान' गाण्यावंर डान्स केला. ⁠पाच दिवसांच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत दिलीप खेडेकर यांनी डान्स केला होता. त्यांच्या या डान्साचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

दरम्यान दिलीप, मनोरमा आणि पुजा खेडकर यांच्यावर गुन्हे दाखल, तसेच पुजा खेडकर यांच्या जामिनावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. ⁠पुजा खेडकरला केंद्रीय कार्मिक मंत्रालय आणि युपीएससी बडतर्फ केले आहे. ⁠⁠दिलीप खेडकर यांचा डान्सचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder Price: सकाळ सकाळी महागाईचा झटका, 'हा' गॅस सिलिंडर महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

Heart Attack Recovery: हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

Today Horoscope : आज 'या' ३ राशींना होणार फायदाच फायदा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे खास?

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

SCROLL FOR NEXT