Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कोजागिरीचा चंद्र पाहण्यासाठी अनोखा स्टंट! बायको थेट नवऱ्याच्या खांद्यावर बसली अन्... VIDEO

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एका पती-पत्नीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात महिलेने कोजागिरी पौर्णिमानिमित्ताने एक स्टंट केलेला आहे. नक्की काय घडलं ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यभर नवरात्रीचा उत्सव अतिशय धुमधडाक्यात साजरा झाला. मग काय नवरात्री संपताच सर्वांना वेध लागले आहे ते म्हणजे दिवाळीचे मात्र त्याआधी सर्वत्र कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येते. मात्र कोजागिरी पौर्णिमाच्या जागी करवा चौथ साजरी करण्यात येते. सध्या सोशल मीडियावर या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात पती- पत्नीने करवा चौथ साजरी करण्याची अनोखी पद्धत निवडली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक महिला आणि एक पुरुष दिसून येत आहे. महिलेने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे तर पुरुषाने निळ्या रंगाचा शर्ट आणि क्रिम रंगाची पॅन्ट घातलेली आहे. मात्र व्हिडिओत(Video) पुढे पाहिले असता, महिला पुरुषांच्या अंगावर उभी आहे आणि तिच्या हातामध्ये एक चाळणी आहे. जी आकाशात असलेल्या चंद्राकडे त्या चाळणीतून पाहत आहे. त्यानंतर पुरुषाच्या अंगावर उभ राहून महिला चाळणीतून परत पुरुषाच्या चेहऱ्याकडेही पाहते. शेवटला समजते की ती करवाचौथ साजरा करत आहे. मात्र करवाचौथ साजरा करण्याची दोघ पती-पत्नीची ही अनोखी कल्पना आहे जी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या पाहिला जात असून तो इन्स्टाग्रामवरील '@2012_ankit.fitness's' या अकाउंटवर ३ ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर होताच तब्बल लाखोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी पाहिला असून मोठ्या संख्येने यूजर्संनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे.

इन्स्टाग्रावर व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, प्रत्येक नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला. एवढेच नाही तर प्रत्येक यूजर्संनी बऱ्याच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' काय सुरु आहे जगात काही समजना'' तर अनेक यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत तर अनेक यूजर्संनी महिलेने साधलेल्या बॅलेन्सचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

SCROLL FOR NEXT