Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सोशल मीडियावर 'होळी मिम्सचा' धमाका! जेठालाल आणि बबीता जी स्पेशल मिम्सना नेटीझन्सची पसंती

Funny Viral Video: सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र सध्या होळीनिमित्ताने काही हटके व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्हायरल होत असलेला व्हिडिओ तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Jethalal memes: तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय मालिका गेल्या १५ वर्षापासून अधिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येर पात्र गाजले. मात्र, या मालिकेतील जेठालाल आणि बबीता जी यांच्यातील केमिस्ट्री ही प्रेक्षकांना नेहमीच आवडते. त्यातच सध्या जेठालालची आणि बबीचा गमतीशीर संवाद यावर काही चाहत्यांनी अनेक मीम्स तयार केले आहेत जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

होळी(Holi) म्हणजे विविध रंगाचा आणि आनंद, उत्सहासाचा सण. हा सण जसजसा जवळ योतो तसतशी सोशल मीडियावर होळी संबंधित अनेक मीम्सचा पाऊस पडण्यासही सुरुवात होते. ज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असतो तो म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठालाल आणि बबीता जी यांच्यावर बनलेले मीम्स.

vishnuprajapati4854 या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड करताच लोकांनी हजारो लाईक्स केलेले आहेत तर लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूजही मिळालेले आहेत. शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे अनेक मीम्स पाहण्यासाठी मिळत आहेत.

ही मीम्स पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया भन्नाट(Funny Video) आलेल्या आहेत. काहींनी तर कमेंटमध्ये लिहिले आहे,''एकदम कडक'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''लोकं काहीही करताता राव'' अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT