Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: प्रेमात राडा! गर्लफ्रेंडनं नुसतं इग्नोर केलं, पठ्ठ्या थेट ४० फूट उंच टॉवरवरच चढला

High Voltage Drama: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जिथे प्रियसीने केलेल्या क्षुल्लक गोष्टींमुळे तरुणाने जे केलं ते पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे. तुम्हीही एकदा तो व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

रायबरेली जिल्ह्यातील ऊंचाहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रियकराचा थरारक हाय व्होल्टेज ड्रामा समोर आला आहे. जिथे तरुणाला त्याच्या प्रेयसीने नुसतं इग्नोर केलं म्हणू तो थेट ४० फूट उंच टॉवरवरच चढला आहे. सुचना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस आणि गावकरी आले. तब्बल तीन तासाच्या रेस्क्सू ऑपरेशनंतर तरुणाला खाली उतरवण्यात आले.

सोशल मीडियावर प्रियकराची तुफान चर्चा

उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमधील आहे. जिथे काही दिवसांपासून एका कपलमध्ये काही वाद सुरु होते. त्या वादातून प्रियकरावर त्याची प्रेयसी नाराज होती. मात्र दरम्यान त्याच तरुणाला त्याच्या गर्लफ्रेंडनं (GirlFriend) नुसतं इग्नोर केलं,म्हणून तरुण थेट जाऊन ४० फूट उंच विजेच्या टॉवरवरच चढला. ग्रामस्थांनी हा प्रकार पाहताच गावातील प्रत्येकजण तिथे आला आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करु लागला.

पाहता पाहत पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. गावकरी आणि पोलिसांनी तरुणाला समजावले. मात्र खाली तरुणाला उतरण्यास जमत नव्हते. ३ तासांच्या रेस्क्सू ऑपरेशनंतर तरुणाला सुरक्षित खाली उतरवले. संपूर्ण घटना गावकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केली असून सोशल मीडियावरही शेअर केलेला आहे.

व्हिडिओ(Video) व्हायरल होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला आहे. ऐवढेच नाही तर अनेकांनी हा व्हिडिओ फेसबूक, इन्स्टाग्राम स्टोरीवरही ठेवलेला आहे. तर काहींनी संतापजनक तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT