Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बहीण बॉयफ्रेंडसोबत छोले-भटुरे खात होती, भाऊ आला अन् भर रस्त्यात घातला राडा, पब्लिक कोमात

Fighiting Viral Video: हाथरसमध्ये बहिणीला बॉयफ्रेंडसोबत पाहिल्यावर भावाचा पारा चढला. भररस्त्यात तिघांमध्ये जोरदार भांडण झालं. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पाहिल्यानंतर भावाचा पारा चढला. भावाने भररस्त्यात बहिणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला मारलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर हा तुफान व्हायरल होत आहे.

हाथरसमध्ये एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत छोले भटुरे खायला गेली होती. दरम्यान मुलीचा भाऊ तिच्या मागे तिथे पोहोचला. भावाने बहिणीला बॉयफ्रेडसोबत पाहिले तेव्हा तो संतापला आणि त्याने तिच्या बॉयफ्रेंडला मारण्यास सुरूवात केली आहे. मुलीनेदेखील बॉयफ्रेंडला वाचवण्यासाठी या दोघांच्या मध्यस्ती केली असता भावाने तिचेदेखील केस धरून तिला जमीनीवर ओढलेआहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी ही एका मुलासोबत उभी आहे. तेव्हा एक मुलगा तेथे बाईकवर येतो. बाईकवरील मुलगा या त्या मुलीचा भाऊ होता. बहिणीला एका मुलासोबत पाहून भाऊ संतापतो आणि तिथेच बाईकवरून उतरून त्या मुलाला मारायला सुरूवात करतो. या दोघांमध्ये जोरदार मारामारी सुरू होते.

दरम्यान मुलगी मध्यस्ती करायला गेली असता भावाने तिला देखील मारले आहे तिचे केस धरून तिला खाली जमिनीवर पाडले आहे. दरम्यान आजूबाजूचे लोक या दोघांचे भांडण मिटवताना दिसत आहे सोशल मीडियार यांचा भांडणाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', मनसेचा अमराठी भाषिकांना इशारा; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष

Rinku Rajguru: में ख़ुद अपनी तलाश में हूँ...; रिंकू राजगुरुचे रॉयल लूक फोटो पाहिलेत का?

Tulsi For Mental Health : अशाप्रकारे करा तुळशीचा वापर, मानसिक तणावापासून सुटका मिळवा

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

SCROLL FOR NEXT