viral video  instagram
व्हायरल न्यूज

Viral Dance Video: 'माझ्या कोकणचो रुबाब भारी' गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स! VIDEO पाहून कोकणात आल्यासारखं वाटेल

Ankush Dhavre

कोकण म्हणजे स्वर्गच. गणेशोत्सव आला की सर्व आपल्या गावी जायला निघतात. ज्यात कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. कोकणकन्याची तिकीट महिन्याभराआधीच बुक होतात, लालपरीतही चाकरमान्यांची तुडुंब गर्दी असते. प्रत्येकाला आपल्या घरी जाण्याची ओढ लागलेली असते. दरम्यान आता सोशल मीडियावर, कोकणाचं महत्व सांगणारा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (Viral Dance Video)

सोशल मीडियावर करमणुकीचे प्रमुख साधन आहे. युझर्स आपल्या फॉलोवर्सचं मनोरंजन करण्यासाठी डान्स आणि सिंगिंगचे व्हिडिओ शेअर करत असतात. युझर्सही या व्हिडिओला पंसती देत शेअर करत असतात. नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही मुली मराठी गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत.

माझं कोकण भारी

bollywood dance studio या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन डान्सचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ६ मुलींचा ग्रुप, कोकणचा रुबाब भारी या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. या मुलींचा डान्स पाहून तुम्हालाही कोकणात आल्यासारखं वाटल्याशिवाय राहणार नाही. या ६ मुलींनी आपल्या शानदार डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

कोकणचो रुबाब भारी हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतंय. या गाण्यावर या तरुणींनी केलेला डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओ bollywood dance studio या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर २ लाखांहून अधिक लाईक्स आहेत. यासह नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT