Bike Stunt Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Bike Stunt Viral Video: पप्पांची परी रस्त्यावर सुसाट सूटली; दुचाकीवारील अपघाताचा थरारक VIDEO व्हायरल

viral video : मस्ती नडली..! पप्पांची परी ठरली इतरांची डोकं दुखी..इतरना गाडीनं धक्का मारून स्वत गेली उडून.. VIDEOसोशल मीडियावर व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bike Stunt Viral Video

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरूणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळं अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. सध्या असाच एक हौशी तरुणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीला बाईकची स्टंटबाजी चांगलीच महागात पडल्याचं दिसत आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर वाहंनाची वर्दळ असताना तरुणी बाईक चालवताना स्टंट करत आहे. तरूणीनं टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे. स्टंटसाठी तरूणी बाईकच्या सीट बसून अगदी बाईक वाकडी-तिकडी चालवत आहे. आसपासच्या बाकी गाड्यांना कट ही मारत असल्याचं दिसत आहे. त्यावेळी तिचा बॅलन्स चुकूनही बिघडला तर जीवावर बेतु शकत हेही तिला समजत नाही. परंतू तिचा हा शहानपणा तिला नडतोच. तिच्या या ड्रायव्हिंगमुळं मागुन येणाऱ्या गाडीला धक्का लागतो आणि त्या गाडीवरील दोघंजणखाली पडतात. परंतू तरी तरूणी अपघात झाल्यानंतर तशीच निघून जाते.

@HasnaZaruriHai या ट्वीटर काउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. बाइक, स्कुटी किंवा कार चालवताना मुली किती घाबरतात हे अनेक व्हिडीओमध्ये दिसतं. त्यामुळं तरूणीच्या ड्रायव्हिंगबाबतचे गंमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याच्यां चुकीच्या ड्रायव्हिंगमुळं अपघात ही होतात. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरूणी अगदीच बिनधास्त दिसत आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा मुर्खांवर कारवाई करण्याची मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे. आणखी एका यु्र्जरंन म्हटल आहे की, स्वतः पक्ष्यासारखी आकाशात उडतेयं, अणं मागे असलेल्याला गटारात फेकून दिते. अशा गंमदीर ही प्रतिक्रीया नेटकऱ्यांनी केल्यात. तर काही जणांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या आणि असे जीवघेणे स्टंट करणाऱ्यांच वाहन परवानेच रद्द करायला हवेत असाही सल्ला दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

World Diabetes Day 2024: कमी वयातील व्यक्तींना का होतोय Diabetes? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं आणि उपाय

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप, गुन्हा दाखल

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

SCROLL FOR NEXT