Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एकीकडे तरुणींची जोरदार कुटाकुटी, दुसरीकडे काका फक्त पाहतच राहिले; VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Funny Viral Video:सोशल मीडियावर सध्या एका आजोबांचा गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात नक्की काय घडले असेल ते तुम्ही पाहा

Tanvi Pol

Funny Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी नेटकऱ्यांच्या हे व्हिडिओ पसंतीस पडतात तर काही व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप होतो. सध्या सोशल मीडियावर एका आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येकज पोट धरुन हसतही आहे आणि डोक्याला हातही मारत आहेत. नक्की काय घडले व्हिडिओत तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका रस्त्यावर एक महिला स्कुटीवर एका तरुणीला घेऊन जात आहे आणि त्यांच्या बाजूला एक आजोबा भाजीची गाडी घेऊन बसलेले आहेत.काही वेळात स्कुटीजवळ काही तरुणींचा ग्रुप येतो आणि गाडीवरील महिला आणि तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात करतात मात्र हे पाहूनही आजोबा शांत आहेत मात्र काही वेळात त्या तरुणीचे वाद हाणामारीच बदलतात तरीही शेवटपर्यंत काका एका जाही बसलेले आहेत. संपूर्ण व्हिडिओ(Video) रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला आहे.

तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ ''इन्स्टाग्राम'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''mantho_easykadu'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला मोठ्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओला शेअरही केले जात आहे.

आजोबांचा व्हिडिओला सध्या नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली आहे शिवाय अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''जगावे तर असे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''काकांचा नाद खुळा'' तर काही यूजर्संनी लिहिले आहे की,'' बापरे काका'' तर अजून काही यूजर्संनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : रात्री आईसक्रीम खाल्याने काय होते? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

High Braided Hairstyles: स्टनिंग लूकसाठी केसांची करा हटके हेअरस्टाईल, दिसाल एकदम कूल

अबांनींविरोधात ईडीची मोठी कारवाई, भल्या पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापेमारी

Arjun Tendulkar Wedding: ऐश्वर्या राय ते शाहरुख खान...; अर्जुन तेंडुलकर-सानियाच्या लग्नाला सेलिब्रिंटींची लगबग

SCROLL FOR NEXT