Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हे प्रभु ! एस्केलेटरवरून येण्याची नवीन पद्धत, VIDEO पाहून पोट धरून हसाल

Funny Video: सोशल मीडियावर काही महिलांचा गंमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय आहे या व्हिडिओत तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियावर कायम विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी गमतीदार गोष्टींचे असतात तर कधी भयानक अपघातांचे व्हिडिओ असतात. जास्तीत जास्त व्हिडिओहे गमतीदार गोष्टींचे असतात, सध्या सोशल मीडियावर असाच एक गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की दोन महिला एक्सीलेटरवरुन वर येताना दिसत आहेत. मात्र पहिल्यांदा एक्सीलेटरवरुन येताना दिसत आहेत कारण एक महिला शर्यतीत उभे राहण्याची पद्धतीने ती महिला थांबलेली आहे तर दुसरी महिला चक्क एक्सीलेटरवर बसलेली आहे. कशाबशा दोघी एक्सीलेटरवरु वर येऊन बाहेर पडतात. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ(Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महिलांचा गमतीदार व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''_saakshichavan'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''जिंकली बाई शर्यत एकदाची मागचीने तर खुपचं आरामात बसून शर्यतीत भाग घेतला आहे असं वाटतं'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारोच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत.

व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''काहीही असो पिवळ्या साडीवाल्या ताईंची स्माईल गोड आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''खेडेगावातील महिला आहेत हसू नका रे'' तर अनेक यूजर्संनी गंमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT