Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एक फूल दो माली! तरुणासाठी दोघींची तू तू मैं मैं, लाथा बुक्क्यांनी चोपलं; VIDEO होतोय व्हायरल

Fighting Viral Video: सोशल मीडियावर दोन तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की तरुणींच्या हाणामारीचे कारण काय ते पाहूयात.

Tanvi Pol

Young Girl Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला दर मिनिटाला अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. मग कधी भितीदायक व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी भावूक करणारे, गमतीदार असे अनेक व्हिडिओ असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर दोन तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहे, ज्या हाणामारीचे कारण एक तरुण आहे. नक्की पुढे काय घडले असेल ते तुम्ही पाहा.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ एका इमारतीच्या खालील परिसर दिसून येत आहे. ज्यात अनेक तरुणी मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत. व्हिडिओत पुढे पाहिले तर त्या तरुणीमधल्या दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी होत आहे. एक तरुणी दुसऱ्या तरुणीला जमिनीवर पाडून हाणत आहे आणि बाकी तरुणी त्यांची हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही तर तिथे असलेले तरुण तरुणींच्या हाणामाची गंमत पाहत आहे. सर्व व्हिडिओ (Video) तिथे असलेल्या एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत व्हिडिओमधील हाणामारीचे कारण सांगितले आहे. ज्यात एका तरुणामुळे दोन तरुणींमध्ये राडा'' असे कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओ पोस्ट होताच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला असून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''काय कराव आता यांच'' तर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: साखरपुड्यात रक्तरंजित थरार! फोटो काढायला नकार दिल्याने तरुणाची सटकली, वेटरवर धाडधाड गोळ्या झाडल्या

Healthy Breakfast Without Eggs: हेल्दी नाश्त्यात फक्त अंडीच कशाला? या ४ घरगुती पदार्थातून मिळेल भरपूर प्रोटीन, एकदा ट्राय कराच!

Maharashtra Live News Update: चिखला गावात परिस्थिती शांत; नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य, शांततेचे आवाहन

छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; तब्बल 46 जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

अजब गजब! विहिर चोरीला गेली, शेतकरी आला रडकुंडीला; महाराष्ट्रात कुठे घडला धक्कादायक प्रकार?

SCROLL FOR NEXT