Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: काकूचा स्वॅगच लय भारी! भर रस्त्यात कारंज्यांच्या पाण्यात धुतले कपडे; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

Funny Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातच अजून एक गमतीदार व्हिडिओ व्हायरल झाला असून सर्वत्र चर्चाही या व्हायरल व्हिडिओची होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral News: सोशल मीडिया म्हटल की अनेक गंमतीदार गोष्टी आल्याचं. दर दिवशी मीडिया प्लॅटफॉर्म वर महा भयंकर घटनापासू न ते अंगाचा थरकाप उडवणारे व्हीडिओ व्हायरल होत असतात. सध्या याच मीडिया प्लॅट्फॉर्म वर एका महिलेचा व्हीडिओ व्हायरल होतोय ज्यात ज्या महिलेने घरातील कपडे धुण्यासाठी ज्या जागेचा निवड केली आहे, जे पाहुन तुम्ही अक्षरक्षा पोट धरून हसाल.

घरातील अनेक कामे करण्यासाठी अनेक यंत्र बाजारात आपल्याला पाहायला मिळतात . मात्र घरातील अशीही जी कामे आहेत जे महिला वर्ग स्वत हा करतात ती म्हणजे कपडे धुणे . आपण गावी गेल्यानंतर घराबाहेरील अंगणात कपडे धुतो तर कधी नदी काठी कपडे धुताना अनेक महिलांना पाहिले असेल मात्र , व्हायरल होत असलेल्या महिला चक्क , भर रस्त्यात असलेल्या फाउंटन च्या पाण्याने कपडे(Colthes) धुवत आहे. हे वाचून हसला ना? पुढे व्हिडिओत तरी काय आहे ते तरी .

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील marathi_comedy_katttaया अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे समजू शकलेल नाही मात्र सध्या जोरदा व्हायरल होत आहे . व्हिडिओ ला आता पर्यंत हजारोंच्या घरात लाईक्स आणि अजूनही लाखोच्या घरात व्हयूज मिळत आहेत.

प्रतिक्रिया

व्हिडिओ पाहताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे. व्हिडिओ(Video) कोणताही असो त्या व्हिडिओ वर प्रतिक्रिय येतातच. मग याही व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजर्सनी कमेंट्स बॉक्स मध्ये लिहिले आहे की ,' अरे देवा आता हे पाहायच बाकी होत' तर अनेकांनी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT