Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: माकडांसोबत प्रँक; तरुणाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद, व्हायरल VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Viral Video On Monkey Prank: सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ एक प्रँक आहे, आणि असं प्रँक आजपर्यंत कधीच कोणीच पाहिला नसेल. व्हायरल प्रँक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

Dhanshri Shintre

जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर तुमच्या फीडवर रोज काहीतरी व्हायरल व्हिडिओ दिसतातच. Insta, Facebook किंवा Twitter सारख्या प्लॅटफॉर्म्सवर लोक वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करतात आणि काही व्हिडिओज लोकांचे लक्ष वेधून घेतात. कधी भांडणाचे व्हिडिओ, कधी जुगाडाचे व्हिडिओ आणि कधी प्रँकचे व्हिडिओ व्हायरल होतात.

सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ एक प्रँक आहे, आणि असं प्रँक आजपर्यंत कधीच पाहिलं नसेल. चला, आता जाणून घेऊ या या खास प्रँकबद्दल आणि काय आहे त्याचं खास आकर्षण! सोशल मीडियावर सध्या एक व्हायरल प्रँक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडिओत अनेक माकडे एका ठिकाणी बसलेली दिसतात.

एक व्यक्ती तिथे ठेवलेले कापड काढते आणि त्याचे काढल्यावरचं सर्व माकडे घाबरून तेथून पळतात. त्यामागील कारण हे होते की त्या व्यक्तीने एक बनावट वाघ आणला होता आणि त्याला कापडाने झाकले होते. कापड काढल्यानंतर माकडांना तो खरा वाघ असल्याचा भास होतो, आणि त्यामुळे त्यांना घाबरून पळून जावे लागते. हा प्रँक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

ट्विटर प्लॅटफॉर्मवर @Simplymee1234 या खात्याने नुकतेच एक व्हायरल व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात 'संपूर्ण माकड समाज घाबरला आहे' असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओला पाहून ७५ हजारांहून अधिक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली, "माणसाने कुत्र्यांचा बदला घेतला," तर दुसऱ्याने लिहिले, "ही भीतीची बाब आहे." तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, "सगळे एकत्र घाबरले," आणि चौथ्या यूजरने प्रँकच्या बाबतीत लिहिले, "सर्वांसोबत प्रँक झाला आहे." आणखी एका यूजरने माकडांच्या प्रतिक्रियेवर प्रश्न विचारला, "माकडाचे काय चुकले?" व्हिडिओ सध्या जोरदार चर्चा करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

Sabudana Thalipeeth Recipe : आषाढी एकादशीसाठी झटपट गरमा गरम साबुदाणा थालीपीठ रेसिपी

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT