Flight Accident News Saam Tv
व्हायरल न्यूज

Plane Crash: विमान कोसळणार इतक्यात प्रवाशांनी मारल्या खाली उड्या, घटनेचा थरारक VIDEO समोर

Flight Accident News: एक विमान कोसळणार होतं, त्याच्या अगोदर प्रवाशांनी विमानातून उड्या मारल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Rohini Gudaghe

Viral Video News

विमान अपघाताचे भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत (Flight Accident) आहेत. अशा वेळी विमानात बसलेल्या प्रवाशांचे हाल होतात. सध्या एका विमान अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विमान कोसळते, पण त्याआधीच प्रवासी जीव वाचवण्यासाठी त्यातून उड्या मारतात. असे दृश्य दिसत आहे. काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ आहे. (Latest Marathi News)

@interesting_aIl या X या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. व्हिडिओमध्ये प्रवासी विमानाच्या बाहेर उड्या घेताना दिसत आहे. हे विमान कोसळताना दिसत (Plane Crash Video Viral) आहे. मात्र त्यानंतर काही प्रवाशांनी त्यातून उड्या मारल्या आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये विमान निवासी भागांवरून उडताना दिसत आहे. बरेच लोक खाली उभे राहून विमानाकडे बघत आहेत. काही वेळातच विमान खूप खाली येते. तेवढ्यात एक मोठा स्फोट (Plane Crash Video) होतो आणि मागून धुराचे लोट उठतात. विमान एका तलावावरून जाताच काही लोक पॅराशूटच्या मदतीने खाली उडी मारतात. ते स्वतःला विमानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

हे दृश्य पाहून व्हिडीओ रेकॉर्ड करणारेही आश्चर्यचकित झाले आहेत. प्रवासी भितीमुळं ओरडत आहेत. विमान झाडांच्या मागे पडल्याचं दिसत (Viral Video) आहे. धुराचे प्रचंड लोट हवेत उठताना दिसत आहेत.

व्हिडिओला 1 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की, उडी मारलेल्या सर्व लोकांपैकी 2 लोकांचे प्राण वाचू शकले नाहीत, असे (Viral Video News) दिसते. एकाने विचारलं आहे की, विमान कोसळणार आहे हे त्यांना कसे कळाले? एकाने सांगितले की, जणू काही लोक पॅराशूट उघडू शकत नाहीत, असे वाटत होते.

हा अतिशय थरारक व्हिडिओ (Viral News) आहे. एक विमान कोसळणार होतं, त्याच्या अगोदरच प्रवाशांनी विमानातून उड्या मारल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi bhasha Vijay Live Updates : आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT