Marriage video viral Social Media
व्हायरल न्यूज

Video Viral: नवरदेव नवरीचा डान्स चालू असताना फुलांऐवजी पडले आगीचे गोळे

Video Viral: लग्न समारंभ ऐन रंगात आला असताना वऱ्हाडींच्या अंगावर आगीचे गोळे पडल्याची घटना घडलीय.

Bharat Jadhav

Marriage video viral:

इराकमध्ये एका लग्न समारंभात नवरदेव आणि नवरी यांचा डान्स चालू असताना आग लागल्याची घटना घडली. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती, परंतु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात दुर्घटनेत १०० हून अधिक जण होरपळून मृत्यू झाला तर १५० जण जखमी झाले आहेत. (Latest News)

थरकाप उडवणारा हा व्हिडिओ इराकमधील काराकोश गावजवळचा आहे. व्हिडिओमध्ये नवरा-नवरी आनंदानं डान्स करताना दिसत आहेत. लग्नात सहभागी झालेले इतर पाहुणेही त्यांच्या डान्सचं कौतु करत तेही ठुमके मारत आहेत. परंतु याच दरम्यान लग्न मंडपात आग लागते. आग लागल्यानंतर मंडपात वऱ्हाडी लोकांचा गोंधळ उडला.

काही वेळात आगीनं उग्र रूप धारण केलं आणि लग्न मंडपाचा बराचसा भाग आगीत जळून खाक झाला. इराकी वृत्तसंस्थेने नागरी संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं की, लग्न मंडपाच्या बाहेरील भाग अत्यंत ज्वलनशील आवरणानं सजवला गेला होता. ज्यावर इराकमध्ये बंदी आहे. ही आग ज्वलनशील, कमी किमतीच्या बांधकाम साहित्याच्या वापरामुळे लागली. ज्यामुळे लग्नमंडपाचा काही भाग कोसळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT