Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कबड्डीच्या मैदानातच रंगला आखाडा; पोरी नाही तर पोरांनी एकमेकांना कुटले; पाहा VIDEO

Viral Video News: सोशल मीडिया सध्या काही मुलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की कोणत्या कारणावरुन मुलांमध्ये हाणामारी झाली ते पाहुयात.

Tanvi Pol

Young Boy Fighting Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. कधी हे व्हिडिओ तरुणांईच्या अतरंगी व्हिडिओचे असतात तर कधी तरुणांच्या हाणामारीचे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे. चला तर पाहूयात नक्की व्हायरल व्हिडिओमधील हाणामारीचे कारण.

व्हायरल(VIRAL) होत असलेल्या व्हिडिओत संपूर्ण मुलांचा ग्रुप दिसून येत आहे. त्यात नंतर दिसते की काही मुलांच्या ग्रुपमध्ये जोरदार हाणामारी होताना दिसत आहे. व्हिडिओ बघाव तिथे मुलांमध्ये मारामारी होताना दिसून येत आहे. तर काही मुलं संपूर्ण गोंधळ घालताना दिसत आहे. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तिथे असलेल्या एका विद्यार्थ्याने मोबाईमध्ये कैद केलेला आहे. मात्र व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याच्या कॅप्शनमध्ये,''कबड्डी खेळादरम्यान दोन ग्रुपमध्ये जोरदार हाणामारी'' असे लिहिण्यात आलेले आहे, त्यावरुन व्हिडिओ(Video) झालेल्या हाणामारीचे कारण समजून येत आहे.

तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सध्या व्हायरल होत आहे ,मात्र तो एक्सवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. एक्सवर व्हिडिओ तीन तासापूर्वी पोस्ट होताच आतापर्यंत व्हिडिओला लाखोच्या संख्येने लाईक्स आणि मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच यूजर्संनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' काय कराव या मुलांच'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' नक्की काय झालं'' तर काहींनी गंमतीदार अशा प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Recovery: हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

Today Horoscope : आज 'या' ३ राशींना होणार फायदाच फायदा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे खास?

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

SCROLL FOR NEXT