Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्र! प्रवाशांच्या मदतीला गेला अन् मार खाल्ला; बस स्टँडवर कंटक्टरची मारहाण

Fighting Video: कोल्हापुरमध्ये बस स्थानकात घडलेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घडलेल्या घटनेत दोन बस स्टँडवर कंटक्टरची जोरदार हाणामारी झालेली आहे.

Tanvi Pol

Kolhapur News: सोशल मीडियावर दररोज जगभरात घडलेल्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कुठे धक्कादायक दुर्घटना घडतात तर कुठे क्षुल्लक कारणावरुन नागरिकांमध्ये हाणामारी होते, अशातच सध्या सर्वत्र कोल्हापुरमध्ये झालेल्या जबर मारहाणाची व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की घटनेत काय घडले आणि कोणासोबत घडले ते एकदा पहा.

व्हायरल(Viral) होत असलेली व्हायरल घटना कोल्हापुर येथील भोगावती बस स्टॅंड परिसरातील आहे. जिथे ब्रेक डाऊन झाली होती त्यावरुन बंद झालेल्या एसटीमधील कंडक्टर दुसऱ्या दुसऱ्या बसच्या कंडक्टरला विनंती करायला गेला मात्र त्याला त्याने जबर मारहाण केलेली आहे. मारहाणीची घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

कोल्हापुरमधील व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. परंतू तो सीसीटीव्ही व्हिडिओ 'saamtvnews' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येकाच्या चर्चेत आलेला आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही कोल्हापुरमध्ये झालेल्या जबर मारहाणीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

सध्या झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील काही नेटकरी वर्गातून संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत,तर अनेक यूजर्संनी कारवाई करण्याचा सल्ला प्रतिक्रियांमध्ये दिलेला आहे. मात्र घटलेल्या या घटनेनंतर मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

टीप : कोल्हापुरमधील घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - भुसावळमध्ये मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ; पोलिसांची रात्री वाहन तपासणी

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT