PM unemployment scheme, saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: बेरोजगारांना दरमहा मिळणार 9 हजार? केंद्र सरकारची बेरोजगारांसाठी नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

Viral Message Claiming: बेरोजगारांना सरकार आता 9 हजार रुपये देणार आहे...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच सरकारने बेरोजगारांसाठी योजना आणलीय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Omkar Sonawane

बेरोजगारांना आता दरमहा म्हणजे महिन्याला तब्बल 9 हजार रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...यामध्ये दावा करण्यात आलाय की बेरोजगारांना 4500 ते 9 हजार एवढे पैसे मिळणार...मात्र, हे पैसे कसे मिळणार...? कुणाला मिळणार...? हे सांगितलेलं नाही...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

केंद्र सरकारची जनतेच्या कल्याणासाठी योजना आलीय. पीएम बेरोजगारी भत्ता योजना 2025-26 या योजनेचा लाभ अनेकांना मिळालाय. सरकार बेरोजगारांना भत्ता म्हणून दरमहा 9 हजार रुपये देणार आहे.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना खरं वाटू लागलंय...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...आमच्या प्रेक्षकांना खरी माहिती सांगणं आमचं काम आहे...त्यामुळे व्हायरल सत्य टीमने याची सत्यता जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला...सरकारची अशी कोणती योजना आहे का...? हे जाणून घेतलं...त्याआधी आम्ही भारतात बेरोजगारी किती आहे हे पाहिलं...त्यावेळी...

भारतातील बेरोजगारीचा दर

2025 मे महिन्याचा बेरोजगारीचा दर 5.6%

ग्रामीण आणि शहरी भागात बेरोजगारी वाढली

बेरोजगारीचा तरुण, महिलांना फटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचालन

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

Horoscope: आजचा दिवस आनंद, सुख समृद्धीचा; ६ राशींच्या जीवनात घडणार मोठा बदल, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

पुणे पोलिसांचा दणका! निलेश घायवळनंतर सख्खा भाऊ सचिनवरही मकोका, VIDEO

SCROLL FOR NEXT