EasyJet Flight Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: विमान हवेत असताना जोडप्याचा ताबा सुटला; टॉयलेटमध्ये नको त्या अवस्थेत आढळले...

Flight Viral Video: विमान हवेत असताना जोडप्याचा ताबा सुटला; टॉयलेटमध्ये नको त्या अवस्थेत आढळले

Satish Kengar

EasyJet Flight Viral Video:

ब्रिटनहून स्पेनच्या इबीझा बेटावर जाणाऱ्या एका विमानात धक्कादायक प्रकार घडला आहे. या विमान एका कपलला टॉयलेटमध्ये नको त्या अवस्थेत पकडण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही घटना 8 सप्टेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. ही लज्जास्पद घटना उघडकीस आल्यानंतर विमान अधिकाऱ्यांनी या कपलला विमानातून खाली उतरवलं. यातच या कपलचा नको त्या अवस्थेतला व्हिडिओ सोशल मीडियावर आतापर्यंत लाखों लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओत विमान कर्मचारी हे विमानातील टॉयलेटच्या बाहेर उभे असल्याचे दिसत आहे.

यातच विमान कर्मचाऱ्यांनी टॉयलेटचा दरवाजा उघडला असता हे कपल आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचं त्यांना दिसलं. मात्र या कपलने लगेचच टॉयलेट डोअर बंद केला. यातच यावेळी विमानातील इतर प्रवासी आश्चर्याने ओरडू लागले. (Latest Marathi News)

यात एका महिला प्रवासी म्हणाली, 'अरे देवा.' महिलेने तिच्या मैत्रिणींना विचारले की तिने या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे की नाही. हे कपल आक्षेपार्ह अवस्थेत दिसल्यानंतर विमानात तैनात एअर होस्टेस आणि इतर कर्मचाऱ्यांनाही लाज वाटली असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्यांना यावर काय करावं आणि काय प्रतिक्रिया द्यावी, हेच समजत नव्हतं.  (Latest viral News)

या घटनेच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक युजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'या विमानात कुणाला तरी संसर्ग झाला आहे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'अडल्ट लोक या कपलवर असे का हसत आहेत आणि ओरडत आहेत, जणू त्यांनी हे कधीच केलं नाही?'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT