Viral News saam tv
व्हायरल न्यूज

Viral News : भर रस्त्यात खुर्चीत रुबाबात बसला, मागून आलेल्या ट्रकने दिली जोरदार धडक अन्...VIDEO

uttar pradesh viral news : उत्तर प्रदेशच्या प्रतापगडात चकीत करणारी बातमी हाती आली आहे. दारुच्या नशेत तरुणाने एका खुर्चीवर बसणाऱ्या आणखी एका व्हिडिओमध्या तरुणाला जोरदार धडक बसली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाल्यातची माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. प्रतापगडातील एका तरुणाला भररस्त्यात खुर्चीत बसणे महागात पडलं आहे. भररस्त्यात खुर्चीत बसलेल्या तरुणाला मागून ट्रकने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धडकेत खुर्ची मोडली आणि तरुण धाडकन खाली पडला. या तरुण थेट पोलीस स्टेशनसमोरील रस्त्यात खुर्चीत बसला होता. याचदरम्यान, भरधाव ट्रकने तरुणाने खुर्चीला धडक दिली. त्यानंतर तरुण धाडकन रस्त्यावर पडला. या अपघात तरुण गंभीर जखमी झाला नाही.

नेमकं काय घडल?

अयोध्याहून येणाऱ्या ट्रकने रस्त्यावर बसलेल्या तरुणाच्या खुर्चीला ट्रकने जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेनंतर तरुण हा भररस्त्यात जमिनीवर कोसळला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अयोध्याहून प्रयागराजला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून या व्यक्तीसोबत भयनक अपघात घडला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी अल्पवयीनला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

दरम्यान, ही घटना गुरुवारी रात्री पोलिस स्टेशनच्या समोरच घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसर, या व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती दारुच्या नशेत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या घरातील सदस्यांनी तरुण मानसिक आजारी असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला कुटुंबांपर्यंत बोलावलं. या तरुण अधिक जखमी झाला नसल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prarthana Behere Photos: कपाळी टिकली अन् नाकात नथनी, अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा सुंदर साज

Mumbai Crime : मुंबईत २० हून अधिक घरे, शेकडो भक्त; किन्नरांच्या गुरुला अटक, बांग्लादेश कनेक्शन उघड

Maharashtra Live News Update: मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे आमदार गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांचे मंचावर आगमन.

तेरी मेहरबानियाँ ! मालकाचा मृत्यू झाला, अंत्यसंस्कार झाले; निष्ठावान कुत्रा स्मशानभूमीतच राहिला, ९ दिवस...

Facebook Messenger App बंद होणार; Meta कंपनीचा मोठा निर्णय! दुसरा पर्याय काय?

SCROLL FOR NEXT