Delhi Metro Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Video : दिल्ली मेट्रोमध्ये काहीही होऊ शकतं; तरुणाचा VIDEO VIRAL, बघून लोटपोट हसाल

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक व्यक्ती दिल्ली मेट्रोत झोपून मोबाईल पाहताना दिसत आहे.

Siddhi Hande

दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात दिल्ली मेट्रोल हाणामारी, प्रेमवीरांचा रोमान्स असे अनेक व्हिडिओ असतात. काही दिवसांपूर्वी तर दिल्ली मेट्रोमध्ये एक मुलगी हेअर स्ट्रेट करत होती. दिल्ली मेट्रोल लोक काय करतील याचा भरवसा नाही. असाच एक दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक व्यक्ती दिल्ली मेट्रोल खाली झोपून फोन बघताना दिसत आहे. आपण घरी जसे बेडवर लोळून फोन पाहतो,अगदी तसाच हा व्यक्ती झोपलेला दिसत आहे.

दिल्ली मेट्रोतील या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोंमध्ये एक व्यक्ती दिल्ली मेट्रोत खाली जमिनीवर झोपलेला दिसत आहे. तो त्याचा आळस घालवताना दिसत आहे. त्याला मेट्रोमध्ये बसायला जागा मिळाली नाही त्यामुळे तो जमिनीवर झोपून आपला ताण घालवत असल्याचे दिसत आहे. मात्र, दिल्ली मेट्रो हे असं वागणे चुकीचे आहे. या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Shikar Sharma या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर दिल्ली मेट्रोत हे काय सुरु आहे? दिल्ली पोलिसांना या व्यक्तीवर कडक कारवाई करायला हवी. हा व्यक्ती मेट्रोतील फरशीवर झोपलेला दिसत आहे. या फोटोवर दिल्ली पोलिसांना टॅगदेखील केले आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA : म्हाडाचं घर विकता येतं का? जाणून घ्या घराचे नियम

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, पूस नदीला पूर

दहीहंडीच्या सणाच्या दिवशीच काळानं घात केला, शाळेला सुट्टी असल्यानं दोघे पोहायला गेले, पण..., कुटुंबाचा आक्रोश

Ajanta Caves History: महाराष्ट्रातील अजिंठा वेरुळ लेणीचा लेणी वास्तुकलेचा इतिहास माहिती आहे का?

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नवं कार्ड?

SCROLL FOR NEXT