Delhi Metro Viral Video 
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत; बसण्याच्या जागेवरून दोन प्रवासी भिडेल, Video Viral

Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ आणि बातम्या व्हायरल होत असतात. यावेळी दिल्ली मेट्रोमधील वाद समोर आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दिल्ली मेट्रोमध्ये दर दिवशी काही ना काही घडत असतं. सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ आणि बातम्या व्हायरल होत असतात. कधी रोमान्सचा व्हिडिओ तर कधी डान्स आणि गाण्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र यावेळी दिल्ली मेट्रोमधील वाद समोर आला आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये आणखी एक ड्रामा

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिल्ली मेट्रोचे दोन प्रवासी आपापसात वाद घालताना दिसतायत. या वादामध्ये दोन्ही प्रवाशी मागे हटत नव्हते. दोघांनीही मागे हटण्यास नकार दिल्याने इतर प्रवाशांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वाद अधिकच वाढला.

व्हिडीओ झाला व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी यावर विविध कमेंट्स दिल्या आहेत.

या व्हायरल व्हिडीओनुसार, हे दोन्ही प्रवासी एकमेकांच्या वागणुकीमुळे आणि भाषेमुळे चिडले होते. हा व्हिडीओ लवकरच व्हायरल झाला असून बहुतेकांना तो काहीसा फनी वाटला. हा व्हिडीओ त्या ठिकाणापासून दूर बसलेल्या एका प्रवाशाने रेकॉर्ड केलाय. दरम्यान हा व्हिडीओ केव्हाचा आहे, याची पुष्टी करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT