Woman Fighting Viral Video SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Woman Fighting Viral Video: दिल्ली बसमध्ये दे दणादण; तोंडावर चापट आणि बेदम बुक्क्या, महिलांच्या हाणामारीचा VIDEO व्हायरल

Viral Video: दिल्लीतील एका बसमधील महिलांच्या हाणामारी व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Bus Fighting Viral Video

सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात आणि त्यातील बरेच व्हिडीओ दिल्ली मेट्रोशी संबंधित असतात. अशातच दिल्लीतील एका बसमधील महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हा व्हिडीओ राजधानी दिल्लीतील प्रशासनाच्या बसमधील आहे. बसमध्ये प्रवाशाची गर्दी भरपुर प्रमाणात दिसुन येत आहे. यात काही महिला आणि तरुणीचा समावेश आहे.

बसमधील जागेसाठी या एकमेकींना जोरदार मारत आहेत. ही हाणामारी एवढी जोरदार आहे की त्या एकमेकीचे केसही खेचत आहेत. या महिलाच्या हाणामारीत एक लहान मुलगाही अडकला गेलाय. हाणामारीत भिडलेल्या रणरागिणीना बसमधील काही पुरुष थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही त्या माघार घेण्याच नाव घेत नाही. हा प्रकार बसमधील एका प्रवाशाने आपल्या कॅमेरात कैद केला आहे.

@gharkekalesh या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. दिल्ली म्हटल की कायमच आता लक्षात राहील ते म्हणजे मेट्रोमधील साजश्रृंगारातील तरुण, कधी जोडप्याचे किळसवाणे कृत्य आणि तरुणीचा विचित्र डान्स या गोष्टीमुळं दिल्लीला नवीन ओळख मिळाल्याशिवास राहणार नाही.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ हजारहुन अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे आणि मोठ्या प्रमाणात शेअरही केलाय. अनेकांनी अशी भांडणे कधीच पाहिली नसल्याचे सांगितले आहे. तर काही जणांनी या बसमध्ये महायुद्ध सुरू आहे अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हायरल व्हिडिओमध्ये या बसपेक्षा मेट्रोच परवडली बाबा अशी तुलनाही केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT