Fighting Viral Video Saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video:भर लग्नात नवरदेवाच्या भावंडात अन् मित्रांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी; VIDEO तुफान व्हायरल

Fighting Viral Video: लग्न कार्य म्हटलं की लग्नघरात गोंधळ सुरू असतो. मित्र मंडळी तसंच लाडक्या भाऊ- बहिणीचां प्रचंड गोंधळ सुरू असतो. नुसती धावा-धाव असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fighting Viral Video

लग्न कार्य म्हटलं की लग्नघरात गोंधळ सुरू असतो. मित्र मंडळी तसंच लाडक्या भाऊ- बहिणीचां प्रचंड गोंधळ सुरू असतो. नुसती धावा-धाव असते. मात्र आपण अनेकदा लग्नात क्षुल्लक गोष्टींवरून झालेल्या हाणामारीचे व्हिडीओ पाहिले असतील. अशातच सोशल मीडियावर चक्क एका लग्नात नवरदेवाच्या भावाडांत आणि मित्रामध्ये जोरदार हाणामारी होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. यात काही व्यक्ती मडंपातील खुर्च्या उचलून एकमेंकाना चक्क फेकून मारत आहेत. यात काहीच्या डोक्याला खुर्च्यांचा मार लागत आहे, तरी तेही थांबण्याचे नाव घेत नाही. ही हाणामारी दोन गटात होत आहे. तसंच काही तरुण लाथा बुक्क्यांनी एकमेंकाना मारहाण करत आहेत. या व्हिडीओत होणारी हाणामारीही चक्क नवरदेवाच्या भावाडांत आणि मित्रांमध्ये होत आहे. मात्र या तुफान हाणामारीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सदर व्हिडीओ @gharkekalesh हा एक्स ( ट्वीटर) अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. नक्की हा व्हायरल व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकले नाही. मडंपातील व्यक्तीने मोबाईलमध्ये हाणामारीचा व्हिडीओ शूट केला आहे. व्हायरल व्हिडीओ पोस्ट होताच व्हिडीओला लाखोंच्या घरात व्हूज मिळाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की,'बिर्याणीवरून भांडण झाले.'तर आणखी एका यूजरने म्हटलंय की,'कलेशशिवाय लग्न अपूर्ण आहे' अशा प्रकारच्या गमतीदार प्रतिक्रिया यावर येत आहेत. तसंच हाणामारीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर ही केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Gadget: पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी खुशखबर, हैदराबादनंतर सातारा गॅझेट्ससाठी हालचालींना वेग

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

Thar Car Accident: महिलेने नवी कोरी थार घेतली, लिंबूवरून नेली अन् घडलं भयंकर, VIDEO होतोय व्हायरल

'Bigg Boss 19'च्या तिसऱ्या आठवड्यात होणार डबल एलिमिनेशन? 4 सदस्य झाले नॉमिनेट

Gold Rate: सोन्याचे दर पुन्हा वाढले; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT