Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

VIDEO: 'रानू बंबई की रानू'वर लहानग्यांचा जबरदस्त अंदाज; नेटकऱ्यांनी केलं डान्सचं भरभरून कौतुक

Children's Amazing Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका चिमुकल्याचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चिमुकल्याने अतिशय सुंदर असा डान्स केला आहे. व्हिडिओचे सर्व नेटकरी वर्गातून कौतुक होत आहे.

Tanvi Pol

Viral Video: समाज्यमाध्यमावर वारंवार चिमुकल्यांचे अनेक गमतीदार गोष्टी, धमाल मस्तीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. नेटकऱ्यांनी असे व्हिडिओ आवरजून पाहत असतात आणि त्या व्हिडिओचे कौतुक देखील करतात. त्यात अशाच एका चिमुकल्याचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात त्याने रानू बंबई की रानू या गाण्यावर अफलातून डान्स केलेला आहे.

व्हायरल(VIRAL) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक चिमुकला घरात मस्ती करताना दिसून येत आहे. दरम्यान रानू बंबई की रानू हे गाण वाजण्यास सुरुवात होते. मग काय चिमुकला उत्साहात आणि आनंदाने डान्स करण्यास सुरुवात करतो. त्याच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन पाहून तुम्हीही त्याचे कौतुक कराल.

सध्या तरुणाचा हा व्हिडिओ फेसबूकवर अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून इन्स्टाग्राम, एक्स अशा प्रसिद्द सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ नागरिकांना एवढा आवडला आहे की, तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून त्यावर हजारो लाईक्स मिळालेले आहेत.

क्या बात है असं म्हणत एका यूजरने चिमकुल्याच्या डान्सचे कौतुक केले आहे तर दुसऱ्या यूजरने म्हटलं की," खुपच सुंदर डान्स" तिसऱ्या यूजरने लिहिले,''बालपण अतिशय भारी आहे ते जगता आलं पाहिजे'' तर प्रत्येक नेटकरी वर्गातून चिमुकल्यांच्या डान्सचे(Dance) कौतुक होत असलेल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Monsoon Tips: पावसाळ्यात घरातील कुबट वास होईल गायब, फक्त पाण्यात उकळा 'या' ५ वस्तू करते

Monsoon Rain : पावसात भिजल्यावर लगेच गरम पाण्याने आंघोळ करावी का?

SCROLL FOR NEXT