Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कार्यकर्ते खांद्यावर घ्यायला गेले, पण अति उत्साहामुळे आमदार धापकन पडले

Jalgaon News: सध्या सोशल मीडियावर एका आमदारांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओत गणेश मिरवणूकीत त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांचा अति उत्साहामुळे त्यांना दुखापत झालेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम राज्यातील मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते यांची कायमच चर्चा असते. कोणताही कार्यक्रम असो प्रत्येक मंत्री उत्साहाने अनेक कार्यक्रमात सहभागी होत असतो. यासंबंधित अनेक व्हिडिओ आपण कायमच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण प्रत्येकजण पाहत आलेलो आहोत.

अशातच आमदार सुरेश भोळे यांचाही गणपती मिरवणुकीतील एक व्हिडिओ (Video)व्हायरल झालेला आहे. ज्यात लेझीम (Lazim) खेळत असताना त्यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला मात्र तोल गेल्याने ते पडले. सध्या हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल (Viral) होत असलेला दिसून येत आहे.

नेमके काय घडले?

सध्या सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह पार पडत आहे. अनेक ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मोठी मिरवणूका पार पडत आहे. प्रत्येक राज्यात अनेक मंत्री मोठ-मोठ्या गणपती मंडळाच्या विसर्जनाला हजेरी लावली होती. मग कुठे गणेश मंडळातील कार्यकर्त्यासोबत डान्स तर कुठे लेझिम.अशातच गणेश मिरवणुकीत आमदार सुरेश भोळे हेही सहभागी झालेले होते. जिथे त्यांच्या समवेत मंत्री गिरीश महाजनही होते.

मात्र या मिरवणुकीत मंत्री गिरीज महाजन यांच्या सोबत सुरेश भोळेही लेझिम खेळत होते. मात्र लेझीम खेळत असताना अति उत्साही कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश भोळे यांना खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला मात्र तोल गेल्याने सुरेश भोळे जमिनीवर पडले. यात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

सर्व व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्युबवरील ''@SAAMTV'' या पेजवर अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT