VIDEO Viral Saam TV
व्हायरल न्यूज

Girl Fall from Building : अतिउत्साहात खिडकीवर चढून डान्स करुन लागली अन् अचानक खाली पडली, बर्थडे गर्लचा VIDEO Viral

VIDEO Viral : नाचता नाचता बर्थडे गर्ल थेट खिडकीतून खाली पडताना दिसत आहे.

प्रविण वाकचौरे

Viral Video :

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका बर्थडे गर्लचा व्हिडीओ समोर आला आहे. बर्थडे गर्ल अतिउत्साहात नाचता नाचता थेट खिडकीतून खाली पडताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडीओतील दृष्यांनुसार, वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान मुलगी डान्स करताना दिसत आहे. डान्स करता करता ही मुलगी घराच्या खिडकीवर चढते. त्यानंतर अचानक तिचा तोल जातो आणि ती खिडकीतून बाहेर पडते. (Viral News)

हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. खाली पडल्यानंतर मुलीचं काय झालं याची माहितीही मिळाली नाही. मात्र एवढ्या उंचीवरुन पडल्यानंतर तरुणीचं काय झालं असेल याचा विचारही करवत नाह. मुलीला गंभीर दुखापत झाली असावी, असा अंदाज आहे. (Latest Marathi News)

तरुणी खाली पडल्यानंतर कॅमेरा तिच्या मागे वळला त्यावेळी खिडकीच्या पलीकडे जाड लोखंडी पाईप दिसत आहेत. तरुणी खाली पडताना या पाईपवर आदळली असणार, त्यानंतर खाली पडली असावी. अतिउत्साहात जीव धोक्यात घालू नका असा धडा या व्हिडीओतून घेता येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

Sugar-free laddoo: रक्षाबंधनासाठी साखर न वापरता बनवा हे हेल्दी लाडू; रेसिपी पाहून लगेच कराल ट्राय

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT