Bike Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईकवर स्टंट करणं पडलं महागात, मागे बसणाऱ्या मुलीची झाली चांगलीचं फजीती; पाहा VIDEO

Bike Viral Video : सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होतोय. एक बाईक राईडर त्याच्या मैत्रिणीला बाईकवर मागे बसवून स्टंट करतो. पुढे जे होतं, ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल...

Yogesh Gaikwad

रात्रीच्या सुमारास मोकळ्या रस्त्यावर बाईक राईडिंगचं प्रमाण वाढत चाललं आहे. स्टंट करणाऱ्या बाईक चालकांचं अपघात घडण्याचा प्रमाण देखील मोठया प्रमाणात वाढलं आहे.

मुलासोबत बाईकवर जर मुलगी असली तर, त्या बाईक राईडरला बाईक जोरात चालवण्याचा तेव्ह चढतो. बाईकवर स्टंट करताना तुम्ही पाहिले सुद्धा असतील. त्यात इतर नागरिकांना सुद्धा, या स्टंट बाज बाईक चालवणाऱ्याचा त्रास सहन करावा लागतो. स्टंट करणाऱ्या बाईकर्समुळे अनेक नागरीक जखमी देखील झाले आहेत.

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होतोय. एक बाईक राईडर त्याच्या मैत्रिणीला बाईकवर मागे बसवून स्टंट करतो. स्टंट करताच मागे बसलेल्या मुलीचा तोल जाऊन ती बाईकच्या चाकात अडकते. आणि स्टंट करणाऱ्या बाईक चालकाची चांगलीच फजीती होते.. मुलगी जेंव्हा मागील चाकात अडकते. तेंव्हा ती जोरात किंचाळते.

स्टंट करतांना मुलगी किरकोळ जखमी झाली असावी असं व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे. बाईक चालकाने वेळेत ब्रेक मारल्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. सध्या या स्ंटटबाज बाईराईडरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं होतोय. #pinki munu borah यांच्या सोशल अकांउटवरुन व्हिडीओ प्रासारीत करण्यात आलाय... नेटकऱ्यांनी सुद्धा या व्हिडीओला अनेक कमेन्टंस केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

Maharashtra Live News Update : जालन्यातील लाचखोर आयुक्ताला कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला

Telangana Band: महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये आरक्षणाचा वाद पेटला; तोडफोडीनंतर अनेक शहरं ठप्प

अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर संतापले जय शाह, BCCI नेही केला निषेध; आता पाकिस्तानच काही खरं नाही!

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

SCROLL FOR NEXT