Bicycle Flying in Sky Saam TV
व्हायरल न्यूज

Bicycle Flying in Sky : शाब्बास पठ्ठ्यांनो! जपानच्या विद्यार्थ्यांनी बनवली आकाशात उडणारी सायकल; पाहा VIDEO

Bicycle Flying in Sky Viral Video : या विद्यार्थ्यांनी थेट आकाशात उडणारी सायकल बनवली आहे. सध्या आकाशात उडणारी सायकल नेटकाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Yogesh Gaikwad

जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. मानवाने अनेक गोष्टींचा शोध लावला आहेतच. टेक्नॉंलॉजीचा , ऐतिहासिक, भौगोलिक शोध मानवी शोध कार्य चालूच असतं. काही जण असे आहेत की, त्यांच्या कार्याला सलाम करावा असं वाटतं.

जपानच्या विद्यार्थ्यांनी अशीच काहीशी कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांनी थेट आकाशात उडणारी सायकल बनवली आहे. सध्या आकाशात उडणारी सायकल नेटकाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सायकलचं पेंडेल चालवलं की, सायकल आकाशात उडू लागते या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे.

जपानच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ही अनोखी सायकल शोधून काढलीये. व्हिडीओतून आपण बघू शकतो की, या पाच विद्यार्थींनी सायकलला विमानासारखे पंखे लावले आहेत. मागील बाजूला फिरता फॅन लावलाय. त्यातील एक विद्यार्थी सायकलचे पेंडेल जोर-जोरात चालवतो आणि इतर तिघे जण सायकलला पुढे ढकलतात.

पुढे हवेच्या प्रवाहात सायकल आकाशात झेप घेते. सायकल चालवणारा विद्यार्थी जोर-जोरात पेंडेल चालवतो तस-तशी सायकल आकाशात उडू लागते. असा अनोखा शोध या विद्यार्थ्यांनी लावला आहे. सर्वत्र या विद्यार्थ्यांच कौतुक केलं जातं आहे. @BUSINESSHUB.MARATHIयांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला असून आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय. या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

नेटकऱ्यांनी सुद्धा कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला खळखळून हसवतात तर काही अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा काही तरी नवीन करण्याची जिद्द देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT