Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: स्टारबर्क्सनंतर कामाच शोऑफ दाखवणारं ठिकाण बनवलं सिनेमा हॉल; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले....

Theatre Viral Video: सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात सर्वांनाच काम असते. प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात खूप व्यस्थ असते. अनेकदा कॉरपोरेटमध्ये काम करणारे कर्मचारी ऑफिस, घर तर कधी ट्रेनमध्येही लॅपटॉप उघडून काम करताना दिसतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bengaluru Corporate Employee Work On Laptop In Theatre Video Viral:

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात सर्वांनाच काम असते. प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात खूप व्यस्थ असते. अनेकदा कॉरपोरेटमध्ये काम करणारे कर्मचारी ऑफिस, घर तर कधी ट्रेनमध्येही लॅपटॉप उघडून काम करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.

कॉरपोरेटमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कामाचे टार्गेट असते. काम पूर्ण करावे लागते. त्यासाठी लोक ट्रेनमध्येही काम करताना दिसतात. मात्र, ट्रेननंतर आता एका व्यक्तीने चक्क सिनेमागृहात लॅपटॉप उघडून काम करण्यास सुरूवात केली आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral News)

व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती चित्रपटगृहात लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. चित्रपटगृहातील एका प्रेक्षकांने हा व्हिडिओ शूट केला आहे. चित्रपटगृहात समोर स्क्रिनवर चित्रपट सुरु आहे आणि एक व्यक्ती मधल्या सीटवर बसून लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. संपूर्ण चित्रपटगृहात अंधार आहे फक्त जो व्यक्ती लॅपटॉवर काम करत आहे. त्याच ठिकाणी प्रकाश दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरुमधील स्वागत ओनिक्समध्ये मॉर्निंग शोमध्ये एक व्यक्ती लॅपटॉपवर काम करताना दिसला.

KP या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कॉरपोरेट लोकांचे हाल, काम काम है ऑफिस हो या थिएटर काम करना पडेगा अशा कमेंट्स आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT