Bank expert demonstrates why you should not leave ATM receipts behind — protect your KYC and shred or securely discard slips immediately. Saam Tv
व्हायरल न्यूज

ATM Slip Fraud Alert: ATM ची स्लीप फेकणं महागात पडणार? स्लीप फेकल्याने KYC हॅक होणार?

Fact Check: तुम्ही ATM मधून पैसे काढत असाल सावधगिरी बाळगा...कारण, तुम्ही स्लीप फेकून देत असाल तर तुम्हाला महागात पडू शकतं...तुमची केवायसी हॅक होऊ शकते असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

तुम्ही एटीएममधून पैसे काढल्यानंतर स्लीप फेकून देत असाल तर सावध व्हा...कारण, तुम्ही फेकून दिलेल्या स्लीपच्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते असा दावा करण्यात आलाय...केवायसी फ्रॉड होऊन तुमचे पैसे सायबर गुन्हेगार काढू शकतो...असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...बरेचजण एटीएममधून पैसे काढल्यानंतर स्लीप फेकून देतात...हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

हा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? एटीएममधून बाहेर आलेल्या स्लीपच्या आधारे फसवणूक होऊ शकते का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने बँकिंग तज्ज्ञांची भेट घेतली...आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली...

ATM मधून पैसे काढल्यानंतर स्लीप फेकू नका

स्लीपवरील अकाऊंट नंबरचा गैरवापर होऊ शकतो

स्लीपमुळे अकाऊंट नंबर, कार्ड डिटेल्स मिळू शकतात

कार्ड क्लोनिंग होतंय का याचीही काळजी घ्या

त्यामुळे तुम्ही एटीएममधून पैसे काढल्यानंतर स्लीप फेकून देऊ नका...शक्यता स्लीपचा ऑप्शनच सिलेक्ट करू नका...नाहीतर स्लीपच्या माध्यमातून तुमचे बँक डिटेल्स मिळवून फसवणूक होऊ शकते...त्यामुळे आमच्या पडताळणीत एटीएममधून आलेली स्लीप फेकून दिल्यास फसवणूक होऊ शकते हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

SCROLL FOR NEXT