Viral photo of influencer Archita Phukan with adult star Kendra Lust was found to be deepfake and AI-generated, revealed in cybercrime investigation. Saam Tv
व्हायरल न्यूज

Archita Phukan: अर्चिता फुकन खरंच पॉर्नस्टार झालीय का? इन्फ्लुएन्सर अर्चिताचे अॅडल्ट स्टारसोबत फोटो?

Deepfake Scandal: इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकनचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतायत...आणि ही अर्चिता पॉर्नस्टार झाल्याचा दावा करण्यात आलाय...तिचे अॅडल्ट स्टार सोबतचेही फोटो व्हायरल करण्यात आलेयत...पण, हा दावा खऱा आहे का...? याची आम्ही पडताळणी केली

Sandeep Chavan

आसामची सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन तिच्या बोल्ड कटेंटमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आहे...मात्र, आता तिचा अमेरिकन अॅडल्ट स्टारबरोबरचा फोटो समोर आलाय...त्यामुळे ती अॅडल्ट इंडस्ट्रीत गेल्याचा दावा करण्यात आलाय...तिचे काही फोटो, व्हिडिओही शेअर करून आता ती पॉर्नस्टार झाल्याचा दावा केलाय...तिचे हे फोटो व्हायरल होत असल्याने काहींनी वाईट वाईट कमेंट्स केल्यायत...पण, खरंच हे फोटो आणि व्हिडिओ खरे आहेत का...? त्यामुळे आमच्या टीमने या फोटोची पडताळणी सुरू केली.

अर्चिता फुकनने अमेरिकेतील अॅडल्ड स्टार केंड्रा लस्टची भेट घेतली. बेबीडॉल आर्चीच्या नावाने प्रसिद्ध असलेली अर्चिता आता केंड्रा लस्टसोबत काम करणार आहे.या फोटोसोबत हा मेसेज व्हायरल होतोय...तिचे अश्लील फोटो, व्हिडिओही व्हायरल होत आहेत...त्यामुळे असे फोटो कोण व्हायरल करतंय...हे अर्चिताचे फोटो आहेत का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, असे कुणाचेही फोटो व्हायरल करून बदनामी केली जाऊ शकते...त्यामुळे आमच्या टीमने या फोटोची पडताळणी केली...याबाबत एक्सपर्टशी चर्चा केली

अर्चिताचे अमेरिकन अॅडल्ट फिल्म स्टार केंद्रा लस्टसोबतचे फोटो मॉर्फ केलेले

डीप फेक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अर्चिताचे फोटो मॉर्फ केले

आरोपीने वेब पेज तयार करून मॉर्फ केलेले फोटो बनावट अकाउंटवरून शेअर केले

एआय द्वारे तयार केलेला अश्लील कंटेंट अपलोड करत होता

अर्चिता फुकनला त्रास देण्यासाठी फोटो मॉर्फ केले...आणि फोटो व्हायरल करण्यात आले...तिच्या आधीच्या प्रियकरानेच हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आलाय...एआयचा गैरवापर करून एका इन्फ्लुएन्सरची बदनामी केली जातेय...त्यामुळे असे फोटो, मेसेज व्हायरल झाले तर विश्वास ठेवू नका...आमच्या पडताळणीत अर्चिता फुकन पॉर्नस्टार झाल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Reservation: मोदी सरकार OBC आरक्षणात बदल करणार, काय आहे कारण? कोणाला होणार फायदा?

Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी! किश्तवाडमध्ये पूरस्थिती; ३० जणांचा मृत्यू, १२० जण जखमी

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला हत्याकांड प्रकरणात अटक, सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर कारवाई

Bihar SIR : वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी कारणांसहित प्रसिद्ध करा; निवडणूक आयोगाला 'सुप्रीम' आदेश

Nashik News: 36 दिवसांपासूनचे नाशिकमधील आदिवासींचे आंदोलन चिघळले; पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट|VIDEO

SCROLL FOR NEXT