Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: खड्यात गाडी आढळली अन् फटाक्यांचा झाला स्फोट; संपूर्ण घटना CCTV कैद

Shocking Viral Video: आंध्र प्रदेशमधून एक धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. नक्की काय घडले आहे ते पाहा.

Tanvi Pol

Andhra pradesh News: देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह आपल्याला पाहण्यासाठी मिळत आहे. मात्र या उत्सवात आंध्र प्रदेशमधून एक धक्कादायक घटना घडलेली आहे, ज्याचा सीसीटीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आंध्र प्रदेशमध्ये घडलेली घटना फटाक्यांची आहे, ज्या घटनेत एकाच मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी झालेले आहे. नक्की घटना कशी घडली ते व्हायरल सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाहू.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला रस्ताच्या एका कडेला काही व्यक्ती बोलताना दिसत आहेत. त्याच वेळेला तेथून स्कुटीवरुन दोन व्यक्ती फटाके घेऊन जाताना दिसून येतील मात्र काही वेळात रस्त्यात असलेल्या खड्ड्यात स्कुटी आढळते आणि स्कुटीवर असलेल्या फटाक्यांचा मोठा स्फोटा होतो. घडलेल्या या घटनेत एकाचा मुत्यू होतो तर अन्यजन जखमी झालेले आहेत. संपूर्ण घटनेचा थरार रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झालेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टाग्रामवरील ''@saamtv'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत,''खड्यात गाडी आढळली अन् फटाक्यांचा स्फोट'' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT