Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कहरच...! तरुणीला पेट्रोलच्या टाकीवर बसवले अन् धावत्या बाईकवर तरुणाचा थरारक स्टंट; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

Stunt Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुण-तरुणीचा थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात दोघांनी धावत्या बाईकवर धोकादायक स्टंटबाजी केलेली आहे.व्हायरल व्हिडिओत तुम्हीही एकदा पहा.

Tanvi Pol

Young Boy And Girl Stunt Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच व्हिडिओ इतके थरारक असतात की ते पाहून अंगावक अक्षरशा: काटा येतो.गेल्या अनेक वर्षापासून सोशल मीडियावर स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळत आहेत.त्यातच पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,जो व्हायरल व्हिडिओत एक तरुण स्पोर्ट्स बाईक चालवत आहे आणि त्याच्या समोर एक तरुणी बसली आहे.दोघांचा स्टंट व्हिडिओ पाहून प्रत्येकाला धक्का बसेल.

जीवघेणी स्टंटबाजी

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत,सुरुवातीस एक तरुण स्पोर्ट्स बाईक चालवत असतो,मात्र त्यानंतर तो त्या स्पोर्ट्स बाईक एका तरुणीला बसवतो पण तरुणीला तो चक्क पेट्रोलची टाकी अर्थात त्याच्या समोर बसवतो.मग काय व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसते की,तो धावत्या बाईकचे टायर वर करत धोकादायक स्टंटबाजी(Stunt) करताना दिसत आहे.संपूर्ण परिसरातील नागरिक ही धोकादायक स्टंटबाजी पाहत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ यूपीच्या मुजफ्फरपुरमधील असल्याचे समजत आहे.व्हिडिओत तुम्ही आणखी पाहिले तर कोणत्याही सुरक्षतेच्या साधनांचा वापर न करताना तरुण आणि तरुणीने धोकादायक स्टंटबाजी केलेली आहे.सध्या हा व्हिडिओ 'एक्स' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@UpdateIndia_TV''या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला आहे.

नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया

स्टंटबाजीचा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया कमेट्बॉक्समध्ये आलेल्या दिसत आहेत.त्यातील काही यूजर्संनी थेट,''पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी'',अशा प्रतिक्रिया केलेल्या आहेत,तर एका यूजरने लिहिले आहे,''फक्त रिस्क त्याच्यासाठी एक लाइक तो बनता आहे''तर अजून एका यूजरने लिहिले आहे,''अरे यमराज, कोणीतरी तुमची आठवण काढत आहे'',अशा अनेक प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT