Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणाता व्हायरल होत आहे. नक्की परत काय घडल दिल्ली मेट्रो ते व्हायरल व्हिडिओमधून पाहूयात.

Tanvi Pol

Delhi Metro Viral Video: गेल्या काही वर्षापासून सर्वत्र दिल्ली मेट्रोसंबंधित घटना वारंवार कानावर पडत असतात. दिल्ली मेट्रोमधील अश्लील डान्स असो वा कपल्स रोमान्स यामुळे दिल्ली मेट्रो जगभरातल्या नेटकऱ्यांच्या चर्चेत असते. मात्र त्यात पुन्हा एकदा दिल्ली मेट्रो प्रत्येक सोशल मीडिया यूजर्संच्या चर्चेत आलेली आहे, ज्यात सध्या दिल्ली मेट्रो प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे. नक्की कोणत्या प्रवाशांमध्ये आणि कोणत्या कारणावरुन हाणामारी झाली ते आपण व्हायरल व्हिडिओतून पाहूयात.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसून येत आहे. त्यानंतर व्हिडिओ तुम्हाला दिल्ली मेट्रोमधील मोठ्या प्रमाणात प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येतेय. याच दिल्ली मेट्रोच्या गर्दीत काही व्यक्तींची जोरदार हाणामारी होताना दिसून येत आहे. काही प्रवाशी आहेत जे एका व्यक्तीला जोरदार मारताना दिसून येत आहे. त्यात व्हिडिओला,''दिल्ली मेट्रोमध्ये रील नंतर चोराला मारहाण'' असे कॅप्शन देण्यात आलेले आहे. दिलेल्या कॅप्शनवरुन असे समजते की काही प्रवाशी ज्या व्यक्तीला मारत आहे तो व्यक्ती चोर आहे. मात्र अद्याप खरे कारण समजू शकलेले नाही. सर्व मेट्रोमधील(Delhi Metro) घटना तिथे असलेल्या प्रवाशांनीच मोबाईमध्ये कैद केलेली आहे.

दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो इन्स्टाग्रामवरील ''sach_bedhadak'' या अकाउंटवर १३ तासापूर्वी शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत,''रिल्सनंतर दिल्ली मेट्रोत चोराची धुलाई'' असे कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच लाखोच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहे तर असंख्य अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की, ''सर्व मध्यमवर्गीय लोक त्रस्त आहेत, त्यांना त्रास दिला तर हे होईल'', तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''हे तर नेहमीच आहे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT