व्हायरल न्यूज

Viral Video: जयगड बंदरावर माशांचा आला थवा, पाहा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाहा हा मजेदार व्हायरल व्हिडीओ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडिओ पाहायला आपल्याला नेहमीच आवडत असतं. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड बंदरामध्ये छोट्या माशांचा थवा किनारी भागात दिसून आला. रविवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात मासे किनारी भागांमध्ये दिसून आले.

दरम्यान, मोठे मासे शिकारीच्या उद्देशाने त्यांच्या मागे लागले असण्याची शक्यता असल्याने छोटे मासे किनारी भागाकडे सरकले असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान किनाऱ्यालगत आलेले मासे पाण्यासाठी त्या ठिकाणी मच्छीमारांसह सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती.

पाण्यात राहणारे मासे (Fish) जितके धोकादायक आहेत, तितकेच ते मनोरंजकही… विशेषत: छोटे मासे त्यांच्या अनोख्या शैलीनं लोकांना आकर्षित करतात. अशावेळी त्यांना पाहणं आश्चर्यकारकच असतं. त्यांचे व्हिडिओही नेहमीच व्हायरल होत असतात. याच प्रकारामध्ये छोट्या माशांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. क्लिपमध्ये माशांचा समूह किनारी भागात येऊन पाण्यावर बराच वेळ घिरट्या घालत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की मोठे मासे शिकारीच्या उद्देशाने त्यांच्या मागे लागले असण्याची शक्यता आहे. तसेच हा माशांचा थवा पाहण्यासाठी मच्छीमारांसह सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : बाहेरून फिट दिसत असलात तरी सावध! हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात या ४ गोष्टी

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

Smoking health risks: सिगारेट पिणाऱ्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नका; वाढतो मृत्यूचा धोका

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

SCROLL FOR NEXT