BJP- NCP Workers Clash: 
Video

NCP Vs BJP: वडगाव हवेलीत बोगस मतदान? कराडमध्ये भाजप अन्‌ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

BJP- NCP Workers Clash: मतदानात वडगाव हवेली येथे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या समर्थकांमध्ये बोगस मतदानावरुन राडा झाला. बोगस मतदानाच्या कारणावरुन काही काळ वाद सुरु राहिला.

Bharat Jadhav

सातारा जिल्हा परिषद व कऱ्हाड पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. वडगाव हवेली येथे बोगस मतदानावरून राडा झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील वडगाव हवेली दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

बोगस मतदानाच्या कारणावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यामुळे येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज शनिवारी सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली. कऱ्हाड तालुक्यातील ४८६ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कॅप राऊंडबाहेर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अभाविपचे आंदोलन

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

SCROLL FOR NEXT