Pune Zika Virus News SAAM TV
Video

Pune Zika Virus: पुणेकरांची चिंता वाढली! झिका रुग्णांची संख्या 23 वर..

Zika Virus News: पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुण्यात झिका वायरसने थैमान घातलं आहे. झिका रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: राज्यात झिका रुग्णांची एकूण संख्या 25वर पोहोचली आहे. कोल्हापूर आणि संगमनेरमध्येही झिकाचं सावट दिसून येत आहे. झिका वायरसचा (Zika Virus) सर्वाधिक धोका गर्भवती महिलांनाच आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. राज्यभर झिका वायरसचा प्रसार हा वेगाने होतं आहे. पुण्यात देखील झिकाचे 23 रुग्ण आढळले आहेत.झिका वायरसमुळे राज्यभरात चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यात डेंग्यूच्या रुग्णात देखील वाढ झाली आहे. महिनाभरात 216 संशयित रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT