Udhhav Thackrey News SaamTv
Video

Maharashtra Politics : शिंदे पिता-पुत्रांना धक्का; दीपेश म्हात्रे मशाल हाती घेणार

Dipesh Mhatre : श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय समजले जाणारे युवसेनेचे राज्य सचिव दीपेश म्हात्रे हे उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करून मशाल हाती घेणार आहेत.

Saam Tv

उद्धव ठाकरे यांनी होमपिचवरच एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना धक्का दिला आहे. युवसेना राज्य सचिव आणि माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे हे ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. ते लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

दीपेश म्हात्रे हे श्रीकांत शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक मानले जातात. मात्र आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी विधानसभे पूर्वीच शिंदेंना होमपिचवरच मोठा धक्का दिला आहे. कल्याण - डोंबिवली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यात म्हात्रे हे इच्छुक आहेत. त्यासाठी आता ते उद्धव ठाकरे गटाची मशाल हाती घेणार आहेत. दीपेश म्हात्रे यांच्यासह काही नगरसेवक देखील आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT