Video

Special Report : स्टंटबाजी जिवावर बेतली! तरुणांनी पुलावरुन उडी मारली, पुढे काय घडलं?

Special Report : सांगली येथील कृष्णा नदीच्या पात्रात आयुर्विन पुलावरुन उडी मारणाऱ्या तरुणांच्या जिवावर बेतलं! थरारक व्हिडीओ व्हायरल..

Prasad Jagtap

सांगलीत कृष्णा नदीच्या पुरात स्टंटबाजी करणं तरुणांच्या अंगलट आलंय.... आयुर्विन पुलावरून तरुणांनी पोहोण्यासाठी उडी मारली होती.. पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं हे तरुण वाहून चालले होते.. एका विद्युत खांबाचा आधार घेत तरुणांनी स्वत: सावरलं आणि आरडाओरड केली... त्यानंतर स्थानिकांनी नदीत झेप घेऊन या बुडणाऱ्या तरुणांना वाचवलंय. युर्विन पुलावरु कृष्णेत उड्या घेणं हे पावसाळ्यातलं नेहमीचं दृष्य मात्र, हीच स्टंटबाजी दोन तरुणांच्या अंगलट आलीये. त्यानंतर काय घडलं तुम्हीच पाहा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT