Panchaganga River VIDEO: कोल्हापुरातील तरुणांची पंचगंगा नदीपात्रात स्टंटबाजी Saam TV
Video

Panchaganga River VIDEO: कोल्हापुरातील तरुणांची पंचगंगा नदीपात्रात स्टंटबाजी

Panchaganga River News : कोल्हापुरात पंचगंगा नदीपात्रातील पाण्यात वाढ, तरुणांची जीव धोक्यात घालून स्टंटबाजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापुरातील पंचगंगा नदीत तरुणांचा जिवघेणा स्टंट पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात पाणी वाढले आहे. पंचगंगा नदी सुमारे २० फुटावरुन वाहत आहे. नदीपात्रात असलेल्या मंदिराच्या दीपमाळवरून तरुणांचा जिवघेणा स्टंट चालू आहे. नदीच्या पाण्यात दीपमाळवरुन धोकादायक उड्या मारण्याचा स्टंट तरुणांरडून केला जात आहे. अशा स्टंटबाजांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या परिसरात पट्टीचे पोहणारे आहेत परंतु पुराच्या पाण्यात पोहणे धोक्याचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT