Passengers confront and thrash a molestation accused at Vangani railway station after an incident in a running local train. Saam Tv
Video

धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढली; स्टेशन येताच महिलांनी चोपला|VIDEO

Women Passengers Beat Molester In Khopoli Local: धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढल्याची घटना बदलापूरजवळ घडली. वांगणी स्टेशनवर महिलांनी आरोपीला चोप दिला. आरोपीविरोधात कल्याण रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

बदलापूर: तरुणीची छेड काढल्याप्रकरणी रेल्वे प्रवाशांनी एका इसमाला चोप दिल्याची घटना वांगणी रेल्वे स्थानकात घडलीय. काल रात्री साडेदहाच्या सुमारास खोपोली ट्रेनमध्ये हा प्रकार घडलाय. ही तरुणी लोकल मधून प्रवास करत असताना एका व्यक्तीने तिची छेड काढली. वांगणी रेल्वे स्थानक येताच त्या मुलीच्या आईने तसेच सहप्रवाशांनी त्या व्यक्तीला स्टेशनवर उतरवून चांगलाच चोप दिला केली. हा सगळा प्रकार घडत असताना रेल्वे पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होते. गंभीर बाब म्हणजे हा इसम आपण रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगून सर्वांना धमकावत होता. आता या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसात त्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT