Yogendra Yadav prediction of Lok sabha Saam Tv
Video

Special Report : Yogendra Yadav यांचं लोकसभेबाबत भाकीत, निकालाबाबत रणनितीकारांचे दावे-प्रतिदावे

Yogendra Yadav News Today | लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. आज देशात सहाव्या टप्प्याचे मतदान पार पडले. सत्तेवर कोण येणार? याची उत्सुक्ता शिगेला पोहोचलीय.दरम्यान जाणकार योगेंद्र यादव यांनी काही भविष्यवाणी केली आहे.

Saam TV News

जनतेला देशाच्या निकालाएवढीच उत्सुकता महाराष्ट्राच्या लोकसभा निकालांची लागलीय. यावेळी मोदी सरकारविरोधात प्रबळ मुद्दा नाही आणि मोदींची लाटही नाही. त्यामुळे निकालांचं आकलन करणं अवघड झालंय. मात्र निवडणूकशास्त्राचे अभ्यासक योगेंद्र यादव यांनी महाराष्ट्रात महायुती बाजी मारणार की मविआ याबाबत व्यक्त केलेल्या अंदाजावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT