Yogendra Yadav News  Saam Tv
Video

Special Report : Yogendra Yadav यांचं लोकसभेबाबत भाकीत, रणनितीकारांचे दावे-प्रतिदावे

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता सर्वांना लोकसभेच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे.नरेंद्र मोदी येणार की राहुल गांधी यांच्यावरुन सध्या दावे-प्रतिदावे सुरु आहेत.

Saam TV News

Loksabha Election Result Update : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता सर्वांना लोकसभेच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे.नरेंद्र मोदी येणार की राहुल गांधी यांच्यावरुन सध्या दावे-प्रतिदावे सुरु आहेत.लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. आज देशात सहाव्या टप्प्याचे मतदान पार पडले. सत्तेवर कोण येणार? याची उत्सुक्ता शिगेला पोहोचलीय. दरम्यान प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव या दोन्ही निवडणूक जाणकारांनी बिलकुल परस्पर विरुद्ध दावे केले आहेत. आता योगेंद्र यादव यांनी भाजपा किती जागा जिंकणार? केंद्रात सरकार कोण बनवणार? तो आकडा सांगितला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू पुणे विमानतळावर दाखल

बारामती अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू; पायलट शांभवी पाठक कोण होत्या?

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांची शोकसंवेदना

Plane Crash Reason: विमानाला आग कशी लागते? ही आहेत 4 धक्कादायक कारणे

Ajit Pawar Death: अजित पवारांचा टेकऑफपूर्वीचा विमानातील शेवटचा फोटो समोर

SCROLL FOR NEXT