Tense moments outside Yeola polling booth as NCP (Ajit Pawar) and Shiv Sena (Shinde) supporters clash during municipal elections Saam Tv
Video

मतदान केंद्राबाहेर छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी|VIDEO

Yeola Municipal Election Clash: येवला नगरपरिषद निवडणुकीदरम्यान प्रभाग 9 मधील मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थकांत हाणामारी झाली.

Omkar Sonawane

येवला नगरपरिषद निवडणुकीदरम्यान प्रभाग नवीन क्रमांक 9 मधील सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर दोन गटांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या समर्थकांमध्ये मतदान केंद्रातील ये-जा करण्यावरून वाद निर्माण झाला. हा वाद चिघळत जाऊन प्रत्यक्ष हाणामारीपर्यंत पोहोचला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करून दोन्ही बाजूंच्या समर्थकांना पांगवले. सध्या मतदान केंद्राबाहेर RCP जवानांची अतिरिक्त फौज तैनात करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. येवल्यामध्ये छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांध्ये थेट लढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Google Pay, PhonePe, Paytm युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, NPCI चा मोठा निर्णय; बंद होणार 'ही' महत्त्वाची सुविधा

Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

Fact-Check: सरकारची E-30 ची तयारी?2030 पर्यंत E-30 वापरणार?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

SCROLL FOR NEXT