Uran Case Saam Tv News
Video

Video: उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरण, आरोपीला 7 दिवसांची पोलिस कोठडी

नवी मुंबई पोलीस दाऊदची जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न करणारेत.

Rachana Bhondave

Uran Case: उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट. या प्रकरणातील आरोपीवर अजून एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. उरण पोलीस ठाण्यात आरोपी दाऊद शेखवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी दाऊद शेखने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलीये. मृत तरुणी यशश्री शिंदेने लग्नासाठी नकार दिल्याने आरोपीने हत्या केली असल्याचं कबूल केलंय. नवी मुंबई क्राईम ब्रँचने आरोपी दाऊदला उरण पोलिसांच्या हवाले केलं. आज सकाळी 10 वाजता दाऊदला उरण कोर्टात केलं गेलं. दरम्यान आरोपी दाऊद शेखने गुन्हा कबूल केलाय. नवी मुंबई पोलीस दाऊदची जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न करणारेत. दाऊद शेखला काल सकाळी कर्नाटकवरून घेण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! दुचाकी आणि प्रवाशांनी भरलेल्या बसची समोरासमोर धडक; तरुणाचा होरपळून मृत्यू

Maharashtra Live News Update: संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; पळशी झाशी शिवारातील मका पिकाचे मोठे नुकसान

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवा वाद

Petrol Pump Fraud Tips: कार आणि बाईकमध्ये पेट्रोल भरताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक होणार नाही

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT