Yamini Jadhav Meet Raj Thackeray Saam TV
Video

Yamini Jadhav Meet Raj Thackeray | महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Yamini Jadhav Meet Raj Thackeray News Today | महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

Saam TV News

महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. महायुतीमध्ये राज ठाकरे सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या शुभेच्छा घ्यायला आलो, असं यामिनी जाधव म्हणाल्या. यामिनी जाधव यांच्यासह त्यांचे पती यशवंत जाधव हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT