Devendra Fadnavis saam tv
Video

Waqf Board: तीन तलाकनंतर महिलांना वक्फ बोर्डात प्रतिनिधीत्व देणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: तीन तलाकनंतर वक्फ बोर्डात महिलांना संधी मिळेल. हे पुरोगामी पाऊल असून हे विधेयक कुठल्याही समाजाच्या, विरोधात नसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

Bharat Jadhav

वक्फ बोर्डाचे बील लोकसभेमध्ये मांडण्यात आले आहे. विधेयकावर चर्चा सुरू आहे. हे बील पास होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आज संसदेत मांडण्यात आलं. यावरुन आता देशभरात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. तीन तलाकनंतर वक्फ बोर्डात महिलांना संधी मिळेल. हे पुरोगामी पाऊल असून हे विधेयक कुठल्याही समाजाच्या, धार्मिक आस्थाच्या विरोधात नाहीये. पुर्वी झालेल्या चुकांमुळे काही लोक कायद्याचा फायदा घेत होते. मोठ्या प्रमाणांमध्ये जमिनी लाटत होते, आता त्यावर टाच येणार आहे म्हणून मी या बिलाचे स्वागत केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

SCROLL FOR NEXT